सूर्यमालेतील सृष्टीचमत्कार

95.00

सूर्यमालेतील सृष्टीचमत्कार (Suryamaletil Srushtichamatkar – Marathi) – USED

by Mohan Apte


 • चमत्कार हा शब्द उच्चारला की, आधुनिक मन जरा दचकतं. त्यामध्ये कुठेतरी दैवी शक्तीचा वास येतो.
 • ‘सूर्यमालेतील सृष्टिचमत्कार’ मधल्या चमत्काराला मात्र अंधश्रद्धेचा वास येण्याचं कारण नाही.
 • कारण सूर्यमालेतील चमत्कार वैज्ञानिक आहेत. विज्ञानाच्या नियमांनी त्यांचं गूढ उकलता येतं.
 • या अफाट विश्वातील एकमेवाद्वितीय सूर्यमाला हेच मुळी एक महान आश्चर्य आहे.
 • याचं कारण सूर्यमालेतील पृथ्वीचं अस्तित्व आणि पृथ्वीवरील बुद्धिमान मानवाचा संचार.
 • ग्रह-उपग्रहांचं भ्रमण, त्यांचे छोटे-मोठे आकार, त्यांची खास व्यक्तिवैशिष्ट्यं, धूमकेतू आणि लघुग्रह यांची
 • नवलाई आणि अब्जावधी वर्षांपूर्वींच्या घडामोडी…
 • या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणजे आपल्या सूर्यमालेतील मंत्रमुग्ध करणारे सृष्टिचमत्कार.
 • कल्पनाही करता येणार नाहीत, अशा मती गुंग करणा-या गोष्टी इथं दररोज घडतात.
 • या भव्य-दिव्य घटनांचा रंजक आलेख म्हणजे सूर्यमालेतील सृष्टिचमत्कार

Category: Tag:

Description

 • Title: सूर्यमालेतील सृष्टीचमत्कार
 • Author: Mohan Apte
 • Published by: Rajhans Prakashan, Pune
 • Language: Marathi
 • Genre: Astronomy
 • Book Format: Print Book
 • Binding: Paperback
 • Number of pages: 165
 • Condition: Used, as good as new
 • ISBN: 81-7434-083-1

Shipping: Shipped within 3 days. Standard shipping with Indian Postal Service all over India